तंबाखूजन्य पदार्थांची होळी

दारू व तंबाखू विक्रीमुक्त मार्कंडा यात्रा २०२३ दरम्यान लपून छपून विकत असलेल्या दुकानदाराकडून जप्त केलेला व भाविकांनी स्वत:हून पेटीत टाकलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची होळी मार्कंडा येथे करण्यात आली.