माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : स्थानिक जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेसचे अध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमेटी, विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शहरवासीयांनी डॉ. उसेंडी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहर अध्यक्ष सतिश विधाते, पांडूरंग घोटेकर, काशिनाथ भडके, शंकरराव सालोकर, अनु.जाती जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, प्रदेश महासचिव डाॅ. नामदेव किरसान, रिप्बलिकन पक्ष रोहिदास राउत, शंकर गांगरेड्डीवार, वामन सावसागडे, वसंता राउत, राजु भांडेकर, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, नंदू वाईलकर, रुपेश टिकले, तुळशिदास भोयर, महादेव भोयर, उपाध्यक्ष अनिल कोठारे, डि.डि. सोनटक्के, अतुल मल्लेलवार, कुनाल पेंदोरकर, प्रतिक बारसिंगे, अशोक चलाख, खुशाल खेवले, दिपक चुधरी, राबिन पाॅल, संजय चन्ने, लालाजी सातपुते, लोकनाथ गावडे, दिवाकर निसार, ढिवरु मेश्राम, किशोर चापले, पुंडलिक चैधरी, राकाॅ तालुकाध्यक्ष संजय कोचे, मनोज वनमाळी, शालीक पत्रे, मधुकर दोनाडकर, डॉ. चिकाराम, वाकडे साहेब, निशांत वनमाळी, दौलत धुर्वे, राजू गरोडे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, रोशनी बैश, अनिल किरमे, निखिल खोब्रागडे, अब्दुल पंजवणी, तौफिक शेख, अविनाश चलाख, रमेश गांपावर, बिजण सरकार, डॉ. पाल, सुरेश नगराळे, कुलदीप इंदूरकर, गौरव आलाम, राकेश रत्नावार, प्रफुल आंबोरकर, दादाजी चुधरी, गौरव येनप्रेडीवार, विपुल येलटीवार, लालाजी सातपुते, रमेश कोडापे, जिल्हा महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, अजा सेल तालुकाध्यक्ष सुनिता रायपुरे, पुष्पलता कुमरे, अपर्णा खेवले, महिला काँग्रेसचे शहर अध्यक्ष आशा मेश्राम, पोर्णीमा भडके, बबीता उसेंडी, मालता पुडो, आरती कंगाले, विद्या काबंळे, मंगला कोवे, तसेच अरविंद डोंगरे, संजय मेश्राम, मुकेश मुनघाटे, राजकुमार डोंगरे, रेकचंद सिडाम, शरद बोरकर, योगेश गोहणे, किरण लोनबले, प्रफल बांबोळे, अंकुष नैतम, विशाल डोमळे, समिर पदा, मुकुंदा कुभांरे, जतिन शिंपी, सिध्दार्ध बाबनवाडे, जुबेर पठाण, ज्योती कावळे, योगिता भोयर, उत्तरा बारसागडे, वैशाली सालोटकर, वर्षा खेवले, भुमीका कांबळे, शुगुप्ता बेग, भाग्यश्री धुडसे, मनिशा बोबाटे, मनिशा मेश्राम, निषा पेंदाम, जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कर्मचारीवृंद उपस्थित होते.