पत्रावळीत जेवणाची मज्जाच न्यारी

GADCHIROLI TODAY

लग्न समारंभ असले की केळी, पळस, मोह आणि इतर झाडांच्या पानापासून पत्रावळी तयार केल्या जायच्या, या नैसर्गिक ताटाची जागा हल्लीच्या काळात प्लास्टिक, कागदी आणि फायबरच्या प्लेटांनी घेतल्याचे दिसते. मात्र, अतिदूर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अजूनही काही भागात झाडांच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळी वापरल्या जातात. अशीच मोहाच्या पानापासून पत्रावळी तयार करतांना आदिवासी महिला. ( छायांकन- अनुप कोहळे)

पत्रावळ तयार करतांना वृद्ध महिला