उद्या बारावीचा निकाल ; ‘या’ संकेतस्थळाला भेट द्या

उद्या बारावीचा निकाल ; ‘या’ संकेतस्थळाला भेट द्या
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी २ वाजल्यापासून निकाल पाहता येणार.
विद्यार्थ्यांना maharesult.nic.in, hsc.maharesult.org.in , hscresult.mkcl.org या वेबसाईटवर निकाल पाहता येणार. सोबतच sms द्वारे निकाल पाहण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका व ५७७६६ या क्रमांकावर मेसेज सेंड करा. यानंतर विद्यार्थ्यांना निकाल दिसेल.